1.
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन एक नारायण सार जप
2.
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना
3.
साधनात सोपे नाम हे केवळ...याविण सकळ शीण वायां..
4.
सर्व सुख गोडी सर्व शास्त्रे निवडी
5.
सात पाच तीन दशकांचा मेळा
6.
नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची
7.
नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयां जवळी
8.
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान
9.
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां
10.
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध
11.
काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती
12.
धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला
13.
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या
14.
बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी





