Mangala Oak महाभारत प्रवचने दिवस प्रथम भाग 2

0:0029:21

Uploaded by:

Mangala Oak

  • Followers: 0
  • Uploads: 11
  • Total Plays: 335

song Description:

ध़ृतराष्ट्रास महाुद्धाच्याहानीने आलेली विवशतेवर संजयनी, विदुरांनी, व्यासांनी समजूत घालून त्याचा विषाद कमी करायचे प्रयत्न केले. कौरव आणि पांडव हस्तिनापूर सोडून गंगेच्या किनाऱ्ऱ्यावर पोहोचले. कर्ण जन्मरहस्य पांडवांना कुंतीने सांगितले. मी एक महिन्याकरिता गंगे किनारी घालवू इच्छितो. नारदांना विनंती करून बोलावले गेले. युधिष्ठिराचा प्रज्ञावादाला. अर्जून, भीम, नकूल, द्रौपदी यांनी सद्य स्थितीत धर्माच्या विषादाची निंदा करून उपदेश केला.

Recent tracks and albums from Mangala Oak

Featured Music

0:000:00